Sunday, May 29, 2022

विनोदी कथा

दारूबंदी

                            स्वानंद सोसायटीच्या मागच्या भागात आपण पाहिले की कशा रीतीने स्वानंद सोसायटीतील पुरुष मंडळींचा गटारी साजरा करण्याचा फज्जा उडाला. त्या प्रसंगानंतर सोसायटीतील बायकांनी एकट्या...

एका गटारीची गोष्ट

                      मागच्या वर्षीच्या गटारीला विसू आणि विनू चा चांगलाच पचका झाला होता. हे आपल्याला माहीतच आहे. म्हणून या वर्षी तसे काही होऊ नये म्हणून...

पैज

                           विसूने आदल्या दिवशी रात्री आपल्या बायकोला आपल्या सासूशी फोनवर बोलताना ऐकले की उद्या विसूच्या घरी विसूची सासू येणार आहे. विसूच्या सासूला विसू जावई...

स्वानंद सोसायटीतील ती बाई?

                       स्वानंद सोसायटी कधी काय होईल याचा कधीच नेम नसायचा. मागची लसीकरणाची मोहीम कशीबशी यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर थोडे दिवस चांगले गेले. पण थोड्या दिवसानंतर...

स्वानंद सोसायटीतील लसीकरण

                      सध्या तुम्हाला माहिती आहे कोरोनामुळे साऱ्या जगात किती हाहाकार उडाला आहे. त्यामुळे भारतात कोरोना वरची लस उपलब्ध झाल्यावर ती घेण्यासाठी अनेक जणांच्या रांगाच्या...

भय कथा

तो भयानक रस्ता

                        रात्र बरीच झाली होती.  नुकताच  अनिलचा  डोळा लागला होता.  इतक्यात अचानक त्याच्या  मोबाईलची रिंग वाजली.  फोनच्या आवाजाने तो वैतागून उठला.  पण एवढ्या रात्री...

चॅलेंज

तुम्ही शूर असाल किंवा स्वतःला शूर समजत असाल तर तुम्हाला एका दिवसात पाच लाख रुपये कमावण्याची नामी संधी. त्याखाली पत्ता त्या जागेचे नाव होते...

झपाटलेली सोसायटी

 आज मी तुम्हाला  मुंबईतील एका झपाटलेल्या सोसायटीची  गोष्ट सांगणार आहे. जी सोसायटी फक्त  मुंबईतील नाही तर भारतातील सर्वात जास्त झपाटलेल्या ठिकाणां मधील ही एक...

मृत्यू

                अमित आपल्या आई-वडिलांबरोबर तसेच त्याच्या काका काकी आणि त्यांच्या दोन मुलांबरोबर गावाला चालला होता. त्यांची रात्रीची नऊ वाजताची एसटी होती. आधीच त्यांनी एसटीचे...

जन्म

त्याचे नाव नितीन होते. त्याने आपले जुने घर विकून नुकतेच एका बिल्डिंगमध्ये नवीन घर घेतले होते. बिल्डिंग तशी बरीच जुनी होती. पण बिल्डिंगच्या हाकेच्या...

शरीर

        ती चौपाटीवरती संध्याकाळचा सूर्यास्त बघत बसली होती. तिला दररोज संध्याकाळचा सूर्यास्त बघायला खूप आवडत असे म्हणून ती दररोज संध्याकाळी न चुकता चौपाटीवर यायची....

रहस्य कथा

खड्डा

                        तो आपल्या बायको बरोबर गावाबाहेर असलेल्या एका घरात राहत होता. गावात त्याचे खूप मोठे घर आणि शेती होती पण जेव्हा त्याने आपल्या मुलाच्या...

किल्ल्याचे रहस्य भाग -२

                           मागच्या भागात आपण पाहिले एका माणसे गायब करणाऱ्या किल्ल्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी वरिष्ठांकडून समरला त्या किल्ल्यात पाठवले जाते. जरी समरला मुख्य म्हणजे मंत्री...

किल्ल्याचे रहस्य भाग – १

                        समर थोडे दिवसांसाठी आपल्या गावी आला होता. गेल्या बऱ्याच वर्षात त्याला त्याच्या ड्युटीमूळे त्याच्या गावाला जाता आले नव्हते. पण त्याला गावाला येऊन दोन...

शोध भाग-२

                         मागच्या भागात आपण पाहिले की विशाल आणि दिशाने एक एका सोसायटीत नवीन फ्लॅट घेतला आणि नंतर फ्लॅट मधील पाच खोल्या होत्या. त्यातील चार...

शोध भाग -१

                             विशाल आणि दिशा हे दोघेही एका मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर काम आले होते. त्यांच्या लग्नाला चार वर्षे झाली होती. त्यांना एक स्मृती नावाची...

Stay Connected

16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
- Advertisement -

प्रेमकथा

शोक कथा

वेळ

                            त्या भयाण काळोख्या रात्री त्या हॉस्पिटलच्या बाहेर ती होती. निकिता एका गाडीत बसली होती आणि तिच्या मांडीवर ती तिच्या नवऱ्याचे डोके होते. तिच्या...

प्रेम कथा

वेदना

                    रात्र झाली होती सगळीकडे शांतता पसरली होती. जेलच्या आतमध्ये  त्याच्या जुन्या आठवणी जाग्या होऊ लागल्या. त्याला आता त्याचा भूतकाळ आठवू लागला. त्याचे कॉलेजपासूनच...

फक्त प्रेमासाठी….

                         विशाल, राहुल, निशा आणि सीमा कॉलेजमधले मित्र होते. अभ्यासापासून ते मौजमजेपर्यंत सर्व गोष्टी ते एकत्र करत. कुठे जायचे असल्यास हे सर्वजण एकत्र जात...

आंधळे प्रेम

                              सोनल ही ही एक श्रीमंत घरात वाढलेली  तरुण मुलगी होती. त्यामुळे तिचा स्वभाव हट्टी झाला होता. एके दिवशी ती तिच्या गाडीने कॉलेजमध्ये जात...

बलिदान

                           विराज एक प्रसिद्ध फोटोग्राफर होता. जगातल्या कठीण अशा वेगवेगळ्या ठिकाणी जिथे अजूनपर्यंत कोणीही माणूस गेला नाही अशा ठिकाणी तो स्वतः जाऊन त्या ठिकाणचे...

प्रेमासाठी….

                        निमेश हा एक हुशार तरुण होता. बुद्धी कौशल्याच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर त्याने...
- Advertisement -

प्रेरणादायी कथा

आत्महत्या

                        सर्वत्र पाऊस न पडल्यामुळे दुष्काळ पडला होता. त्यामुळे सर्व गावातील शेतकरी आत्महत्या करत होते. पण एका गावात आत्महत्येचे प्रमाण सर्वात जास्त होते. एके...

खूण

                         तीन दिवस झाले होते. या तीन दिवसात तो एकदाही आपल्या घरी गेला नव्हता की त्याला साधा त्याच्या घरच्यांना फोनही करायला मिळाला नव्हता. त्याचे...

अंत्यसंस्कार

                           वयोमानाप्रमाणे त्याच्या शरीराची सर्व गात्र थकली होती. त्याचे डोळे एक वर गेले होते. हातापायाच्या तर पार काट्या झाल्या होत्या. डोळ्याची दृष्टीही अधू झाली...

जादूच्या फाटक्या पिशवीची गोष्ट

                        थंडीचे दिवस होते. त्यामुळे रस्त्यावर ती कोणी चिटपाखरू नव्हते. तसेच रात्रही झाली होती. अशावेळी तो भिकारी उघडाच थंडीने कुडकुडत एका हॉटेलच्या बाहेर काहीतरी...

अस्तित्व

               विसूच्या ऑफिसमधील मित्राच्या घरी गुरुचरित्राचे पारायण होते. त्याने सर्व मित्रांना त्यासाठी घरी यायचे आमंत्रण दिले होते.  सर्व...

लोकप्रिय कथा

माझ्या आयुष्यातले ते १४ दिवस

           लॉकडाऊनमूळे मी कित्येक महिने घरी होतो. घरूनच ऑफिसचे काम करत होतो. आमचे तसे मध्यमवर्गी चौकोनी कुटुंब होते. मी, माझी बायको, माझा...

एका तिची गोष्ट

              विसू काही ऑफिसच्या काही कामानिमित्त एकटाच एका गावाला आला होता. त्याच्या ऑफिसचे काम संपले होते. पण एव्हाना रात्र झाली होती. त्यामुळे...

वेळ

                            त्या भयाण काळोख्या रात्री त्या हॉस्पिटलच्या बाहेर ती होती. निकिता एका गाडीत बसली होती आणि तिच्या मांडीवर ती तिच्या नवऱ्याचे डोके होते. तिच्या...

विसूच्या बायकोचे मौनव्रत

                                दिवाळी जवळ आली होती. संध्याकाळी विसू दमून भागून आपल्या घरी आला. विसू घरी आल्या आल्या विसूच्या बायकोने...